शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरात एकाच दिवसांत सातजणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या ६१

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 21:39 IST

पिंपरी चिंचवड परिसरात मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

ठळक मुद्देचऱ्होली, रुपीनगर परिसर आजपासून सील केला

पिंपरी : शहरात सलग अकराव्या दिवशी कोरोना रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  शनिवारी एकाच दिवशी तब्बल सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये चार पुरुष आणि तीन स्त्रीयांचा समावेश आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 45 वर पोहचली आहे. आजपर्यंत शहरातील 61 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजचे पॉझिटीव्ह रुग्ण संभाजीनगर, रुपीनगर, चऱ्होली परिसरातील आहेत. त्यामुळे चऱ्होली, रुपीनगर परिसर आजपासून सील केला आहे.

पिंपरी चिंचवड परिसरात मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज एकाचदिवशी सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 12 वर्षाच्या मुलासह  35, 38 आणि 21 वय वर्ष असलेले चार पुरुष रुग्ण आहेत. तर, 10 वर्षाच्या मुलीसह 30 आणि 62 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाला आहे. एकाच दिवशी सातरुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.........................रुपीनगर, संभाजीनगर, च-होली परिसरातील रुग्णपॉझिटिव्ह आलेले रुग्ण रुपीनगर, संभाजीनगर, च-होली परिसरातील आहेत. त्यामुळे रुपीनगर, च-होली हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून सील केला जाणार आहे. संभाजीनगर यापुर्वीच सील केला आहे. सील केलेल्या भागात पुढील आदेशापर्यंत प्रवेश आणि नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी आहे. या भागातील नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcharholiचऱ्होलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसshravan hardikarश्रावण हर्डिकर