शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वासुली, मोशीत सात लाखांचा गुटखा जप्त; पोलिसांनी दोन कारवायांमध्ये दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 21:44 IST

७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : वासुली आणि मोशी येथे प्रतिबंधित गुटख्याचा साठा व विक्रीप्रकरणी केलेल्या दोन कारवायांमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केली. तर, दोन जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून ७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.वासुली येथील कारवाईत रामाराम कर्माराम चौधरी (वय २५, रा. खालुंब्रे, ता. खेड) आणि रानाराम चंदाराम देवासी (वय ३८, रा. वासुली, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ओम बिष्णोई (वय ४५, रा. खालुंब्रे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुली येथे आरोपींचे महालक्ष्मी किराणा दुकान आहे. आरोपींनी संगनमताने किराणा मालाच्या दुकानात व मोटारीत गुटख्याचा साठा केल्याचे आढळून आले.

मोशीतील कारवाईत बुंदाराम मिश्राराम देवासी (वय ३८, रा. बोठहाडेवाडी, मोशी) याच्यासह अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गुटख्याचा साठा व विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी येथील पुण्याई सुपर मार्केट व आरोपी राहत असलेल्या खोलीवर छापा टाकला. त्यावेळी गुटख्याचा साठा केल्याचे समोर आले. त्याच्याकडून १४ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस