६४ उमेदवारी अर्ज दाखल

By Admin | Updated: February 1, 2017 22:40 IST2017-02-01T22:40:46+5:302017-02-01T22:40:46+5:30

६४ उमेदवारी अर्ज दाखल

64 filed for candidature | ६४ उमेदवारी अर्ज दाखल

६४ उमेदवारी अर्ज दाखल

 

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी ६४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील अकरा निवडणूक निर्णय अधिकाºयांची केंद्र तयार केली आहेत. तिथे उमेदवारी अर्ज भरणे, छाननी, अर्ज माघारी, मतमोजणी करण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार बाराशे जणांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी चौसष्ट जणांनी अर्ज भरले. त्यात माजी विरोधीपक्षनेते विनोद नढे, नगरसेविका विमल काळे, शीतल काटे, नाना काटे, माजी नगरसेविका सीमा फगे,  विक्रांत लांडे, विलास मडीगेरी, राजेंद्र लांडगे, आशा काळे, सुरेखा साळुंखे, बाळासाहेब भागवत, प्रियंका बोरसे, अमोल मोटे, अलिशा चाबुकस्वार, राजू भालेराव, राखी टाक, शैला मोळक, यांच्यासह ६४ जणांनी अर्ज सादर केले आहेत. 

Web Title: 64 filed for candidature