शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 17:18 IST

रूग्णालयात दाखल असणाऱ्या दोन जणांची प्रकृती स्थिर

ठळक मुद्देचौदा दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या परदेशी प्रवाशांची संख्या ४३६

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आजपर्यत एकुण संशयितांची संख्या ३०७ असून ४२ घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. तर रूग्णालयात दाखल असणाऱ्या दोन जणांची प्रकृती स्थिर आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून पिंपरी-चिंचवड शहर परिसरात रूग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असले तरी संशयितांची संख्या वाढत आहे.महापालिकेच्या पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण दाखल केले आहेत. आज अखेर ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर बारा पॉझिटिव्ह रूग्णापैकी दहा जणांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. नव्याने ४२ रूग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या परदेशी प्रवाशांची संख्या ४३६ आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर