शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

मावळमधून लोकसभेच्या रिंगणात २१ उमेदवार; सात जणांची माघार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 5:38 PM

मावळ लोकसभा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी अर्ज भरले होते.

ठळक मुद्देमावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात २१ उमेदवार

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात २१ उमेदवार आहेत. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या मुदतीत शुक्रवारी सात जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी आज झालेल्या छाननीमध्ये चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज त्रुटी असल्याने बाद झाले होते. तर, २८ उमेदवार पात्र ठरले होते. अर्ज माघारी घेण्याची आज  अंतिम मुदत होती. आज सात उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात २१ उमेदवार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार आणि शिवसेना-भाजप महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात खरी लढत होणार आहे.  

'यांनी' घेतली माघार! बळीराजा पाटीर्चे गुणाट संभाजी नामदेव, हिंन्दुस्थान जनता पाटीर्चे भीमराव आण्णा कडाळे, अपक्ष जाफर खुर्शिद चौधरी, धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे, नुरजहॉ यासिन शेख, डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले, प्रकाश नैनूमल लखवाणी या सात उमेदवारांनी आज निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. २१ उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात! राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीचे पार्थ पवार, शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, बहुजन समाज पाटीर्चे संजय किसन कानडे, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे जगदीश शामराव सोनवणे, आंबेडकर राईट्?स पार्टी आॅफ इंडियाच्या जया संजय पाटील, बहुजन मुक्ती पाटीर्चे पंढरीनाथ नामदेव पाटील, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक,  भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील, वंंचित बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील, बहुजन रिपल्बिकन सोशलिस्ट पाटीर्चे सुनील बबन गायकवाड त्याचबरोबर अपक्ष अजय हनुमंत  लोंढे, अमृता अभिजीत आपटे,  नवनाथ विश्वनाथ दुधाळ,  प्रशांत गणपत देशमुख, बाळकृष्ण धनाजी घरत,  राकेश प्रभाकर चव्हाण, राजेंद्र मारुती काटे, विजय हनुंमत रंदिल, सूरज अशोकराव खंडारे, सुरेश श्रीपती तौर, डॉ. सोमनाथ अर्जुन पौळ हे उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

टॅग्स :mavalमावळmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक