शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्यावर छापा; ११ जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:24 IST

देहूफाटा-आळंदी येथे काहीजण तीन पत्ती जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती

पिंपरी : जुगार अड्ड्यावर छापा टाकून दिघीपोलिसांनी ११ जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्याठिकाणाहून सुमारे ४३ हजार ७७० रुपये जप्त केले आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.दिघीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ साहेबराव तापकीर (वय ४५, रा. चºहोली) दत्तात्रय अबाजी राजगुरु (वय ४८ रा. राजगुरुनगर), भगवान रोहिदास कांबळे (वय ४२, रा. अंबरनाथ, ठाणे) सलीम उस्मान शेख (वय ४५ रा. नाणेकरवाडी, चाकण), प्रमोद धर्मराज शेंडे (वय ४४, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी), बळीराम माणिक गालफाडे (वय ६०, रा. लांडेवाडी, भोसरी) हिरामण गंगाराम राठोड (वय ४२), सोमनाथ टिकाराम राठोड (वय ४२, दोघेही रा. लोहगाव, पुणे) अशोक ज्ञानोबा साकरुडकर (वय ३६, रा. केळगाव, आळंदी) विजय अण्णासाहेब रासवे (वय ३१, रा. देहुफाटा आळंदी), सोमनाथ बब्रुवान वजरकर (वय ३५, रा. आदर्शनगर, दिघी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेवाडी झोपडपट्टीच्या मागे, देहूफाटा-आळंदी येथे काहीजण तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकुन अकरा जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ४३ हजार ७७० रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केला आहे.

टॅग्स :dighiदिघीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस