ना हिमाचल, ना उत्तराखंड; 'या' राज्यात आहेत सर्वात सुंदर हिल स्टेशन्स, सृष्टीसौंदर्य पाहातच रहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 19:38 IST
1 / 4घाटशिला टेकडी निसर्गप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे. येथे तुम्ही शांत आणि निवांत वेळ घालू शकता. एकदा येथे अवश्य भेट द्या.2 / 4नेतरहाट हिल स्टेशन झारखंडची राजधानी रांचीपासून १५० किमी अंतरावर आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल.3 / 4गिरिडीह हिल स्टेशन हे झारखंडचे प्रसिद्ध हिल स्टेशन देखील आहे. येथील घनदाट जंगल आणि महुआची झाडे तुम्हाला बघायला मिळतील.4 / 4दलमा हिल झारखंड आणि बंगालच्या सीमेवर आहे. येथे ५० टक्क्यांहून अधिक घनदाट जंगल आहे. याठिकाणी एकदा नक्की भेट द्या. T