शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गोवा-शिमल्याला नाही गेलात तर चालेल, पण मुन्नारला एकदा भेट द्याच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 2:28 PM

1 / 5
कुठेही फिरायला जायचं म्हटलं की, आधी गोवा, नंतर केरळ आणि मग राजस्थानसारख्या ठिकाणांचा उल्लेख होतो. पण भारतात असेही काही खास ठिकाणं आहेत जिथे तुम्ही एकदा भेट द्यायलाच पाहिजे. प्रत्येकालाच फिरायला गेल्यावर त्या ठिकाणी पैसा वसूल आनंद हवा असतो, असंच एक पैसा वसूल आणि आनंद देणारं ठिकाण म्हणजे मुन्नारची खाडी.
2 / 5
मुन्नारची खाडी ही भारतातील पहिली Marine Biosphere Reserve आहे. ही खाडी तामिळनाडूच्या दक्षिण-पूर्व क्षेत्रात, रामेश्वरम आणि कन्याकुमारीच्या काही परिसरात पसरली आहे.
3 / 5
10,500 Square Kilometer क्षेत्रफळात पसरलेल्या या Biosphere Reserve मध्ये ३६०० प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात. या Biosphere Reserve वर UNESCO नेही शिक्कामोर्तब केलं आहे.
4 / 5
मुन्नारच्या खा़डीमध्ये प्रवाळाची बेटेही आढळतात. त्यासोबतच गुजरातची कच्छ खाडी, लक्षद्विप, अंदमान-निकोबार इथेही प्रवाळाची बेटे आढळतात.
5 / 5
चला मग वाट कसली बघताय...इथे फिरायला येण्याचा प्लॅन करा आणि एन्जॉय करा.
टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूtourismपर्यटन