म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जगातील सर्वात मोठ्या असलेल्या या विमानात आहेत 5 स्टार हॉटेलसारख्या सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 22:59 IST
1 / 6जगातील सर्वात मोठे विमान असलेले एअर लायनर 10 विमान प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहे. 2 / 6हायब्रिड एअर व्हेइकल या कंपनीने हे विमान विकसित केले असून, या विमानामध्ये प्रवाशांसाठी फाइव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. 3 / 6एअर लँडर 10 चे इन्टिरियअर Q शेपमध्ये विकसित करण्यात आले आहे. जिथे प्रवाशांना फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये असल्याचा फिल येईल. 4 / 6या विमानामध्ये प्रवाशांच्या केबिनमध्ये विशिष्ट्य प्रकारच्या काचा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना बाहेरचा नजारा पाहता येतो. 5 / 6एअर लँडर 10 न थांबता सलग तीन दिवस उड्डाण करू शकते. तसेच या विमानाची प्रवासी क्षमता 19 आहे. 6 / 6हे विमान विमान आणि हेलिकॉप्टरचे तंत्रज्ञान वापरून विकसित करण्यात आले आहे. हे विमान ताशी 148 किमी वेगाने उड्डाण करू शकते.