शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या 'क्रेझी खुर्ची'वर बसून सेल्फी घेणार ना ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:40 PM

1 / 9
माशाचं रुप धारण केलेल्या या पोरीजवळ बसून एक सेल्फी तर बनतोच बॉस
2 / 9
जरी तुम्हाला हे पाण्यातील जहाँज वाटत असले तरी या खुर्च्या आहेत, खुर्च्या.
3 / 9
पाहा ना, किती मस्त अन् हटके जागा आहे तुम्हाला बसण्यासाठी
4 / 9
या खुर्चीवर बसणाऱ्याला पुस्तक जवळ ठेवायची गरजचं नाही, खुर्चीवर बसताच अभ्यासाला सुरुवात.
5 / 9
बागेत अशा खुर्च्या असल्या की कसं शान के साथ बसावं वाटतं, जोडीदाराला सोबत घेऊन.
6 / 9
या खुर्चीवर बसण्यापूर्वी आपण नक्कीच विचार करू की, जमिनीतून माशा तर वरती आला नाही ना ?
7 / 9
व्वा काय भन्नाट जागाय राव, इथ बसलो तर दिवसभर हलूच वाटणार नाही.
8 / 9
असं वाटतयं जणू या खुर्चीवर बसलो की, ती लगोर आपल्याला लांब फेकून देते की काय.
9 / 9
काय भीतीदायक खुर्ची आहे ना, रात्रीच्या वेळी तर या खुर्चीवर बसताना माणूस घाबरूनच पळेल.