वेब सिरीजसाठी शुटींग करायचंय ? 'या' शहारांना भेट द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:55 IST
1 / 5'गोवा' हे भारतासह विदेशी पर्यटकांचेही आवडीचे डेस्टीनेशन आहे. समुद्र किनारी मोकळ्या हवेचा आणि लाटांचा मनमुराद आनंद येथे घेता येईल. तर शुटींगसाठीही हे बेस्ट ठिकाण आहे. 2 / 5थंड हवेचं ठिकाण म्हणून जेवढं काश्मीर प्रसिद्ध आहे, तितकच भारताची सीमारेषा म्हणूनही काश्मीर जगप्रसिद्ध आहे. या काश्मीरमध्येही शुटींगसाठी मोस्ट रोमँटीक ठिकाणं आहेत. 3 / 5 देशाची राजधानी दिल्ली म्हणजे अफलातूनच. लाल किल्ला, इंडिया गेट यांसह ऐतिहासिक ठिकाणांचं मिश्रण म्हणजे दिल्ली होय. या दिल्लीत लहान-सहान शुटींगपासून ते दिग्गज चित्रपटांच शुटींग केलं जाऊ शकतं. 4 / 5पंजाबमधील अमृतसर हे शुटींगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. चित्रपटात पंजाबी माहोल निर्माण करायचा असल्यास अमृतसरला भेट देणं कंपल्शनचं ठरतं. 5 / 5 मुंबई अन् बॉलिवूडचं अनोखं नात आहे. अमिताभ बच्चनचा दिवार असेल किंवा नाना पाटेकरचा तिरंगा मुंबईच चित्रीकरण झालं नाही असं नाही. त्यामुळे मुंबईला शुटींग डेस्टीनेशन म्हटलं जातं.