शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जाँ तुझको सुखी संसार मिले, इथे नवऱ्या मुलाचीच होतेय पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 11:20 PM

1 / 5
मेघालयमध्ये लग्न संस्थेसंदर्भात एक अनोखाच नियम प्रचलित आहे. इथले लोकही भारतात राहणाऱ्या इतर लोकांच्या तुलनेत काहीसे वेगळे आहेत.
2 / 5
मेघालयातल्या तीन प्रमुख अनुसूचित जामी-जमातींमध्ये एक भारीच प्रथा आहे. गारो, खासी आणि जयंतिया या जमातींमध्ये नववधूची नव्हे, तर नवरदेवाची पाठवणी केली जाते.
3 / 5
या जमातींतल्या लग्नाच्या प्रथेनुसार, मुलगा लग्नानंतर मुलीच्या घरी जाऊन राहतो.
4 / 5
गेल्या 2 हजार वर्षांपासून इथे ही प्रथा चालत आलेली आहे. ही परंपरा या जातीच्या पूर्वजांनी प्रचलित केली होती, त्यानुसारच ती चालत आली आहे.
5 / 5
मेघालयातल्या या जातींमधल्या कोणत्याही मुलीशी लग्न केल्यानंतर मुलाला वधूच्या घरी जाऊन राहावं लागतं.