शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या निसर्गरम्य हॉटेल्सवर एन्जॉय करा वीकेंड...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 3:57 PM

1 / 5
मोठ-मोठ्या मार्बल्सच्या बाथटबमध्ये तुम्हाला स्नान करायचा आनंद घ्यायचा असल्यास, राजस्थानमधील रंथबोर येथे जायलाचं हवं. येथील अमन की खास या खास हॉटेलला भेट द्यायलाच हवी.
2 / 5
जम्मू आणि काश्मीरच्या लडाख येथील निम्मू हाऊस हे हॉटेलही बेस्ट डेस्टीनेशन प्लेस आहे. साधारण 1920 पूर्वी हे हॉटेल बांधण्यात आले असून ती ऐतिहासिक वास्तू आहे.
3 / 5
कर्नाटकच्या कुर्गमधील तमरा येथील हॉटेलही एक नैसर्गिक पर्यटनस्थळच आहे. कॉफीच्या शेतीसाठी येथील प्रदेश प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला झांडांनी वेढलेल्या हॉटेलात राहण्याचा सुखद आनंद घेता येईल.
4 / 5
राजस्थानमधील छत्र सागर या हॉटेल्समध्ये तुम्हाला वेगळाच अनुभव मिळेल. मुघलकालीन डिझाईनमधील शामियान्यात जेवणाचा आनंद घेता येईल. हॉटेल्सच्या बाजूलाच खळखळणारे पाणी अन् निसर्गसौंदर्यही मन प्रसन्न करते.
5 / 5
केरळचे फिलीपकट्टी फार्म हे हॉटेल निसर्गरम्य ठिकाण आहे. हे फार्म हॉटेल म्हणजे जणू आईसलँडच होय. हॉटेलच्या आजुबाजूने वाहत्या पाण्याचा सुंदर नजराना दिसतो.
टॅग्स :hotelहॉटेलtourismपर्यटन