By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 13:10 IST
1 / 4ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर लोकसभा युवक कॉग्रेसच्या वतीने भाजपाविरोधात आंदोलन करण्यात आलं (फोटो - विशाल हळदे)2 / 4काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या दराविरोधात निषेध आंदोलन करत 'मोदी सरकार हाय हाय' अशा घोषणा दिल्या. (फोटो - विशाल हळदे)3 / 4मुलुंड टोल नाक्यावर सकाळी युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. (फोटो - विशाल हळदे)4 / 4यावेळी भाजपा सरकारचा निषेध करत पेट्रोल - डिझेलची दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. (फोटो - विशाल हळदे)