शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मीरा रोड-भाईंदर रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 4:43 PM

1 / 6
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिवसेनेनं मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत आंदोलन केले
2 / 6
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिवसेनेनं मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत आंदोलन केले
3 / 6
आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात शिवसैनिक हे आंदोलन केलं
4 / 6
शिवसेनेच्या आंदोलनाची कुणकुण लागल्याने मीरा रोड स्थानक परिसरात एकही फेरीवाला बसला नव्हता
5 / 6
फेरीवाले, बेकायदा पार्किंग हटवण्यासाठी दोन्ही स्टेशन मास्तर व रेल्वे सुरक्षा बलास निवेदन देऊन कारवाईची शिवसेनेनं केली मागणी
6 / 6
फेरीवाले, बेकायदा पार्किंग हटवण्यासाठी दोन्ही स्टेशन मास्तर व रेल्वे सुरक्षा बलास निवेदन देऊन कारवाईची शिवसेनेनं केली मागणी
टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीwestern railwayपश्चिम रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे