लाईव्ह न्यूज :

Thane Photos

मुंबई-गुजरात महामार्गावरील वरसावे पूल दुरुस्तीसाठी १५ दिवस बंद - Marathi News | 15 days off for repair of Versova bridge on Mumbai-Gujarat highway | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गुजरात महामार्गावरील वरसावे पूल दुरुस्तीसाठी १५ दिवस बंद

१९९५ मध्ये बांधलेल्या मुंबई-गुजरात महामार्ग क्रमांक ८ दरम्यान असलेल्या उल्हासनदीवरील उड्डाणपुल दुरुस्तीच्या कारणास्तव १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे ...

समुद्रातील खडकावर अडकले प्रेमी युगुल ( फोटो स्टोरी) - Marathi News | The lover of the rock on the rock of the sea (Photo Story) | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्रातील खडकावर अडकले प्रेमी युगुल ( फोटो स्टोरी)

समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आतील खडकावर एक प्रेमी युगुल सोमवारी सकाळी ११.३० वा भरतीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अडकले होते. ...

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात सायबर लॅबचे उद्घाटन, सचिनची विशेष उपस्थिती - Marathi News | Inauguration of the cyber lab in Thane, Sachin's special presence on the occasion of Independence Day | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात सायबर लॅबचे उद्घाटन, सचिनची विशेष उपस्थिती

भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यनिमित्त ठाणे पोलिसांच्या कर्तव्य या जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन सचिन तेंडूलकरच्या हस्ते करण्यात आले. ...

6 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे रुळावर - Marathi News | After 6 hours halt on the Central Railway route | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :6 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे रुळावर

सतत होणारे बिघाड आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी होणारा उशीरा यामुळे वैतागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी केलेलं रेल रोको आंदोलन अखेर 6 तासांनी मागे घेण्यात आलं ...

कल्याणजवळ लोकल रुळावरून घसरल्याने म.रे.चा पुन्हा बोजवारा - Marathi News | Due to the slow down of the local railway near Kalyan, again the ruin of the city | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणजवळ लोकल रुळावरून घसरल्याने म.रे.चा पुन्हा बोजवारा

कल्याणहून सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचा पुन्हा बोजवारा उडाला आहे. ...

ठाण्यात पाईपलाइन फुटून लाखो लीटर पाणी वाया - Marathi News | Break the pipeline in Thane and wash millions of liters of water | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात पाईपलाइन फुटून लाखो लीटर पाणी वाया

ठाण्यातील वर्तकनगर येथे मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. ...

पावसामुळे मध्य रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल - Marathi News | Central Railway has canceled due to the rains, passengers' condition | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसामुळे मध्य रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेची सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे ...

डंपरची पनवेल-ठाणे लोकलला धडक, हार्बर रेल्वे विस्कळीत - Marathi News | Dneprar to Panvel-Thane local road, Harbor rail disrupted | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :डंपरची पनवेल-ठाणे लोकलला धडक, हार्बर रेल्वे विस्कळीत

हार्बर रेल्वे मार्गावर एक डंपर पनवेल-ठाणे लोकल ट्रेनला धडकला आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. ...