लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Technology Photos

SIM Card चा एक कोपरा कापलेला का असतो? डिझाइन नाही, तर त्यामागे आहे मोठे कारण - Marathi News | Why is one corner of the SIM card cut off? It's not the design, but the big reason behind it | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :SIM Card चा एक कोपरा कापलेला का असतो? डिझाइन नाही, तर त्यामागे आहे मोठे कारण

SIM Card: तुम्ही कधी सिम कार्ड निरखून पाहिले का? प्रत्येक सिम कार्डच्या एका कोपऱ्यात कट असतो... ...

आता YouTube लाही पैसे भरावे लागणार! नाहीतर ही सेवा बंद होणार - Marathi News | Now YouTube will also have to pay! Otherwise this service will be shut down | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता YouTube लाही पैसे भरावे लागणार! नाहीतर ही सेवा बंद होणार

आपल्याकडे YouTube पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण, आता वापरकर्त्यांना मोठा झटका बसला आहे. ...

कोणत्याही फॉर्म किंवा कागदपत्राशिवाय 'आधार कार्ड' मधील तुमचा मोबाईल नंबर बदला, पाच मिनिटांत होणार प्रोसेस - Marathi News | Change your mobile number in Aadhaar card without any form or document, process will be done in five minutes | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणत्याही फॉर्म किंवा कागदपत्राशिवाय 'आधार कार्ड' मधील तुमचा मोबाईल नंबर बदला, पाच मिनिटांत होणार प्रोसेस

'आधार कार्ड'मध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणे आता खूपच सोपे झाले आहे. आयपीपीबीच्या नवीन फीचरमुळे तुम्ही कोणत्याही फॉर्म किंवा कागदपत्रांशिवाय फक्त तुमच्या बायोमेट्रिक फिंगरप्रिंटचा वापर करून काही मिनिटांत तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. ...

तुमचा फोन किती जुना झालाय? 'हे' संकेत ओळखा आणि ठरवा नवीन मोबाईल घेण्याची योग्य वेळ! - Marathi News | How old is your phone? Identify these signs and decide when it's time to get a new phone! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा फोन किती जुना झालाय? 'हे' संकेत ओळखा आणि ठरवा नवीन मोबाईल घेण्याची योग्य वेळ!

नवीन फोनच्या वाढत्या किमतींमुळे अनेकजण आपला जुनाच फोन वर्षानुवर्षे वापरणे पसंत करतात. पण, खरंच फोन किती जुना झाल्यावर बदलला पाहिजे? ...

तुमचे'पॅन कार्ड'बंद झाले आहे का? ही ट्रिक वापरून असे तपासा - Marathi News | Is your 'PAN card' closed? Check it using this trick | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचे'पॅन कार्ड'बंद झाले आहे का? ही ट्रिक वापरून असे तपासा

अनेकांना आपले 'पॅन कार्ड' सुरू आहे की नाही? याची स्थिती माहिती नसते. निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्याने बँक खाते गोठवणे, मोठा दंड किंवा कायदेशीर कारवाई यासारख्या गंभीर अडचणी येऊ शकतात. ...

Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस! - Marathi News | Instagram: Want to become a reel star? Then don't ignore these 5 settings; it will rain views! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!

Instagram Reels : काही खास सेटिंग्ज आणि ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या रील्सची 'रीच' हजारो-लाखोंपर्यंत नेऊ शकता. ...

मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट आणि कॉल लॉगवर कोणाची तरी नजर; कोर्टाने केंद्र सरकार आणि RBI ला झापले - Marathi News | Privacy Under Attack High Court Issues Notice to Centre and RBI Over Data Theft by Digital Loan Apps | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट आणि कॉल लॉगवर कोणाची तरी नजर; कोर्टाने केंद्र सरकार आणि RBI ला झापले

तुमच्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती, मित्र-मैत्रिणींचे फोन नंबर आणि तुम्ही कोणाशी किती वेळ बोलता, यावर आता डिजिटल कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सची नजर आहे. ...

WhatsApp सुरक्षित राहणार, पर्सनल चॅटची चिंता मिटणार; 'हे' आहेत ८ दमदार सिक्योरिटी फीचर्स - Marathi News | 8 whatsapp security features you must use to protect your account from hacking and scams | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp सुरक्षित राहणार, पर्सनल चॅटची चिंता मिटणार; 'हे' आहेत ८ दमदार सिक्योरिटी फीचर्स

WhatsApp : WhatsApp चे काही सुरक्षा फीचर्स ऑन करणं अत्यंत आवश्यक झालं आहे. ...