शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

TikTok, Aarogya Setu सह 'हे' आठ आहेत सर्वाधिक डाऊनलोड केलेले अ‍ॅप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 11:52 IST

1 / 11
सध्या सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप्स कोणते असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेलच. तर मार्केट इंटेलिजेंस फर्म सेन्सर टॉवर्सच्या रिपोर्टमध्ये जगभरातील लोकप्रिय अशा 10 अॅप्सची यादी देण्यात आली आहे. या यादीमध्ये भारताचे स्वतःचे कोरोनाव्हायरस कॉन्टॅक्ट-ट्रेसिंग अॅप आरोग्य सेतू हे पहिल्या दहामध्ये आहे. तर इतर अ‍ॅप्समध्ये चिनी अ‍ॅप टिकटॉकचाही समावेश आहे, जे या यादीत टॉपला आहे. जाणून घ्या, अन्य कोणते अ‍ॅप टॉप-टेन यादीत आहेत.
2 / 11
टिकटॉक
3 / 11
झूम
4 / 11
व्हॉट्सअ‍ॅप
5 / 11
फेसबुक
6 / 11
फेसबुक मेसेंजर
7 / 11
इन्स्टाग्राम
8 / 11
गुगल मीट
9 / 11
आरोग्य सेतू
10 / 11
युट्यूब
11 / 11
स्नॅपचॅट
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपTik Tok Appटिक-टॉकFacebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलInstagramइन्स्टाग्राम