लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech Photos

Best Camera: टॉप क्लास कॅमेरा असलेला फोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! - Marathi News | Top 5 camera phones under Rs 50,000: From Pixel 9a to OnePlus 13R | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॉप क्लास कॅमेरा असलेला फोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

Best Camera Phones Under 50000: विवो, वनप्लस, सॅमसंग, ओप्पो आणि गुगलसारख्या ब्रँड्सनी ५०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार कॅमेरे असलेले स्मार्टफोन पाहुयात. ...

WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत! - Marathi News | Everyone who uses WhatsApp should know about these secret security features! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

भारतात ५०० दशलक्षाहून अधिक लोक व्हॉट्सअॅपवर सक्रिय आहेत, त्यामुळे हॅकर्स आणि फसवणूक करणाऱ्यांसाठी ही एक सोपी संधी आहे. ...

जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद - Marathi News | Bad news for Jio users! 84-day plan with 1.5GB data per day discontinued | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद

रिलायन्स जिओने त्यांचा लोकप्रिय ७९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा आणि ८४ दिवसांची वैधता दिली होती. ...

IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही मंदावली; कारण काय? - Marathi News | IT sector in danger; 80 thousand employees laid off, new recruitment also reduced | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही मंदावली; कारण काय?

टीसीएस, मायक्रोसॉफ्ट, मेटा, गुगल, अमेझॉनसह इतर अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिले आहे. ...

Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार - Marathi News | Aadhaar Card latest news You can update your name, address, and mobile number in a few minutes from home through the e-Aadhaar app | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

Aadhaar Card : UIDAI लवकरच ई-आधार अ‍ॅप लाँच करत आहे. याद्वारे तुम्ही घरी बसून तुमच्या फोनवरून नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख यासारखी माहिती अपडेट करू शकता. ...

जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता! - Marathi News | The 5 smallest mobile phones in the world; You can even hide them in a matchbox! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!

जगातील हे ५ सर्वात लहान मोबाइल फोन त्यांच्या लहान आकाराने आणि स्मार्ट वैशिष्ट्यांनी सर्वांना आश्चर्यचकित करतात. ...

ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो - Marathi News | No need for electrification, no harm to the environment; India's first hydrogen train engine ready, see photos | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो

Hydrogen train india photos: पर्यावरण पूरक रेल्वेच्या दिशेने भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला. हायड्रोजनवर चालणारे इंजिन तयार करण्यात आले असून, त्याची पहिली झलक रेल्वे मंत्रालयाकडून दाखवण्यात आली आहे. ...