ऑनलाईन रिमोट सपोर्ट असलेले Ceiling Fans उपलब्ध आहेत. रिमोटवरून हे फॅन्स फक्त बंद चालू करता येत नाहीत तर स्पीड देखील कमी-जास्त करता येतो. तुमच्या घराला स्मार्ट बनवण्यासाठी तुम्ही पुढील फॅन्स विकत घेऊ शकता. ...
bsnl offering vip numbers : जर तुम्हाला असा व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी स्वत: रजिस्टर करून ई-ऑक्शनमध्ये प्रवेश करावा लागेल. ...
Nubia नं चीनमध्ये टॉप ऑफ द लाईन स्पेक्ससह Nubia Z40 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 64MP कॅमेरा, 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. ...
गेल्या काही वर्षांत नाईलाज असतानाही अनेक पालकांना आपल्या मुलांच्या हातात स्मार्टफोन द्यावा लागला. त्यामुळे मुलं इंटरनेटवर काय बघतात याची चिंता सतत लागलेली असते. यासाठी तुम्ही Google च्या एका अॅपची मदत घेऊ शकता. ...
Realme 9 Pro 5G आज म्हणजे 23 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन रियलमीच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. ...
Smartphone Storage Problem: सध्या जास्त रॅम आणि स्टोरेज असलेल्या फोन्सची मागणी जास्त आहे. आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही स्टोरेज वाढवू शकता. ...