कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. पण, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) मीम्स व्हायरल झाल ...