Hotness Alert! जगातल्या सर्वात Hot नर्सकडे लागते तरूण रूग्णांची रांग, तिचे फोटो पाहूनच दूर होत असतील त्यांचे आजार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 12:18 IST
1 / 11सध्या सोशल मीडियाचा अनेकजण आपलं टॅलेन्ट दाखवण्यासाठी चांगला वापर करत आहे. अनेकांना या प्लॅटफॉर्मचा फायदाही होताना दिसतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक सोशल मीडियाचा वापर करून फायदा करून घेतात. 2 / 11सध्या सोशल मीडियाचा अनेकजण आपलं टॅलेन्ट दाखवण्यासाठी चांगला वापर करत आहे. अनेकांना या प्लॅटफॉर्मचा फायदाही होताना दिसतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक सोशल मीडियाचा वापर करून फायदा करून घेतात. 3 / 11काही दिवसांपूर्वी चीनमधील एक बॉडी बिल्डर असलेल्या महिला डॉक्टरचे काही फोटो व्हायरल झाले होते.4 / 11आता त्यानंतर तायवानमधील एका नर्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. या नर्सचे फोटो इतके हॉट आहेत की, पेशन्ट तिचे फोटो बघूनच बरे होतील की काय असा विचार येतो.5 / 11गेल्या वर्षी ही मॉडल तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.6 / 11कॅरिना लीन असं या नर्सचं नाव असून लोक तिला जगातली सर्वात सुंदर नर्स असं म्हणत आहेत. कारण तिचे फोटो जगभरात लोकप्रिय झाले असून तिचे इन्स्टाग्राम फालोअर्सही वाढले आहेत.7 / 11कॅरिनाच्या सौंदर्याने तरूणांना भुरळ घातली असून तिच्याकडे खोटं कारण सांगत तरूणांची रांग लागत असल्याचे बोलले जात आहे.8 / 11कॅरिना ही तायवानमधील मीन-शेंग जनरल हॉस्पिटलमध्ये नोकरी करते. या हॉस्पिटलमध्ये ती सेलिब्रिटी तर झाली आहेच सोबत जगभरातही तिचे फॅन वाढले आहेत.9 / 11कॅरिनाच्या फोटोंमुळे तिला आता इन्स्टाग्रामवर चार लाख ६५ हजार फॉलेअर्स आहेत.10 / 11कॅरिनाने सांगितले की, ती हे फोटो फेमस होण्यासाठी टाकते. तसेच तिला चांगलं वाटतं म्हणून ती हे फोटो शेअर करते. तिचं असं मत आहे की, ती फार काही वेगळं करत नाहीय.11 / 11अनेकांनी तिच्या प्रोफेशनमुळे तिच्यावर टीका सुद्धा केली. पण ती याकडे सकारात्मकपणे बघते. तिने सोशल मीडियावर लिहिले की, तुम्हाला टीका करायची आहे तर करा. तो तुमचा बोलण्याचा अधिकार आहे.