शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'या' उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर 'शिक्षका'च्या धैर्याला सलाम ठोकाल, फोटो तुफान होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 19:52 IST

1 / 10
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर परिक्षेच्या उत्तर पत्रिका तुफान व्हायरल होत आहेत. इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर झाले आहेत.
2 / 10
'पुष्पा: द राइज' चित्रपटातील अल्लू अर्जुनने बोललेला डायलॉग - पुष्पा... पुष्पा राज आपुन लिखेगा नही - या विद्यार्थ्याने इतका प्रभावित झाला की त्या विद्यार्थ्याने तो डायलॉग उत्तरपत्रिकेत लिहिला.
3 / 10
एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत प्रेमपत्र लिहिल्याचे समोर आले होते.
4 / 10
एक विद्यार्थ्याने बजरंगबलीची भक्ती लिहिली.
5 / 10
एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लग्नाची चर्चा केल्याचे समोर आले आहे.
6 / 10
काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका पाहिल्यातर तुम्हाला हसू आवरता येणार नाही, ही उत्तरपत्रिका ऑफबीट आहे.
7 / 10
एका विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत सर्दी आणि थंडीत फरक समजून सांगितला आहे.
8 / 10
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर परिक्षेच्या उत्तर पत्रिका तुफान व्हायरल होत आहेत.
9 / 10
इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर झाले आहेत.
10 / 10
या विद्यार्थ्याने हडप्पा मोहन जोड्डो संस्कृतीच उत्तर वाचून तुम्हाला हसू आवरता येत नाही.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके