शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जलपरी सम भासें सारा... समुद्रात सर्फिंग, वॉटर स्पोर्ट्स! पाहा 'बिनधास्त' सारा तेंडुलकरचे Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:44 IST

1 / 6
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा समुद्राच्या लाटांमध्ये सर्फिंग करताना दिसली
2 / 6
सारा तेंडुलकरचा हा फोटो ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टचा आहे, तिथेच साराने सर्फिंगचा आनंद लुटला.
3 / 6
सर्फिंगचा मनसोक्त आनंद घेत असताना सारा तेंडुलकर ही एखाद्या जलपरीसारखी खूपच सहजतेने मार्गक्रमण करत होती
4 / 6
साराला साहसी खेळांची आवड आहे. जेव्हा संधी मिळते, तेव्हा ती असे चित्तथरारक अनुभव घेत असते.
5 / 6
सारा तेंडुलकरला सुट्टी एन्जॉय करायला आवडते. तिच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक म्हणजे ऑस्ट्रेलिया.
6 / 6
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
टॅग्स :Sara Tendulkarसारा तेंडुलकरSachin Tendulkarसचिन तेंडुलकरSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAustraliaआॅस्ट्रेलिया