सहजासहजी मिळत नाही अशा दुर्मीळ गोष्टींचे फोटो बघायची संधी, बघून व्हाल अवाक्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:52 IST
1 / 13जगात कधी कधी अनेक आश्चर्यकारक वस्तू दिसतात. पण या दुर्मीळ वस्तू काही नशीबवान लोकांनाच बघायला मिळतात. त्यामुळे आम्ही अशाच काही दुर्मीळ वस्तूंचे फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहण्याची संधी कमीच लोकांना मिळते.2 / 13वाळूत आढळलेले काही खास दगड....3 / 13म्युझिक टाइपरायटर....4 / 13ही झाडाची पाने नाही तर पानांसारखे दिसणारे Sea Slug आहेत.5 / 13प्लूटोचे नासाने काढलेले फोटो....6 / 13मेंढीसारखे केस असलेला घोडा....7 / 13बर्फाने गोठलेलं घर....8 / 13UV Lens मधून सूर्य असा दिसतो.9 / 13बर्फातला इतका सुंदर फोटो आधी कधी पाहिला नसेल...10 / 13दोन्ही हातांना सहा-सहा बोटे...म्हणजे १२ बोटं....11 / 13पारदर्शी मासा....12 / 13निसर्गाची करणी...13 / 13Fin Whale चा सांगाडा...