बाबो! मंदिरात १५ लाख रूपयांच्या नोटांनी महादेवाचा श्रृंगार, व्हायरल झाले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:41 IST
1 / 9श्रावण महिन्यात भगवान महादेवाला खूश करण्यासाठी भाविक वेगवेगळ्या प्रकारे त्यांची आराधना करतात. अशात मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये महादेवाला खूश करण्यासाठी अनोखी सजावट करण्यात आली आहे. भाविकांनी महादेवाचा श्रृंगार १५ लाख रूपयांच्या नोटांनी केलाय.2 / 9इतकंच नाही तर महादेवाला ५० ते २ हजार रूपयांच्या नोटा अर्पण केल्या. राठोड संघाच्या कमेटीने १५ लाख रूपयांच्या नोटा जमा करून महादेवाचा श्रृंगार केला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो भोपाळच्या गिन्नोरी संकट हरम महादेव मंदिरातील आहेत. 3 / 9राठोड संघाचे अध्यक्ष मुकेश राठोड म्हणाले की, ३० लोकांनी मिळून ही रक्कम जमा केली. कुणी २५, कुणी ३५ तर कुणी ५० हजार रूपये दिले.4 / 9महादेवाचा हा श्रृंगार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागला. कमेटीने सांगितलं की, ही रक्कम सेवा कार्यासाठी खर्च केली जाईल. 5 / 9महादेवाचा हा श्रृंगार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागला. कमेटीने सांगितलं की, ही रक्कम सेवा कार्यासाठी खर्च केली जाईल. 6 / 9महादेवाचा हा श्रृंगार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागला. कमेटीने सांगितलं की, ही रक्कम सेवा कार्यासाठी खर्च केली जाईल. 7 / 9महादेवाचा हा श्रृंगार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागला. कमेटीने सांगितलं की, ही रक्कम सेवा कार्यासाठी खर्च केली जाईल. 8 / 9महादेवाचा हा श्रृंगार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागला. कमेटीने सांगितलं की, ही रक्कम सेवा कार्यासाठी खर्च केली जाईल. 9 / 9महादेवाचा हा श्रृंगार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागला. कमेटीने सांगितलं की, ही रक्कम सेवा कार्यासाठी खर्च केली जाईल.