प्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 16:43 IST
1 / 22कभी कभी लगता है अपुन ही भगवान है2 / 22वाइल्डलाइफ किंवा जंगलांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांचा विचार केला तर फार भयानक असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहातं. आपण अनेकदा सोशल मीडियावर अनेक वाइल्ड लाइफ फोटो पाहायला मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला असे काही वाइल्ड लाइफ फोटो दाखवणार आहोत. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. तुम्ही कधी Comedy Wildlife Photography Awards बाबात ऐकलं आहे का? 3 / 22Comedy Wildlife Photography Awards आपल्यासाठी जगभरातील काही फोटोग्राफर्सच्या लेन्सच्या माध्यामातून प्राण्यांचे काही गमतीशीर फोटोग्राफ घेऊन येतात. मागील 4 वर्षांपासून हा अवॉर्ड आयोजित करण्यात येत आहे. 4 / 22अगं बाई... अरेच्छा...!5 / 22हा माझ्या मागे का येतोय? 6 / 22मला तर खूप मजा येतेय... 7 / 22आम्ही एक आहोत... 8 / 22अरे आओ ना फिर... 9 / 22शिट् यार... उद्या ऑफिस आहे... 10 / 22कसला भआरी जोक होता यार... 11 / 22आय अॅम ए डिस्को डान्सर12 / 22हा... हा... हा... 13 / 22असं कसं झालं यार... 14 / 22जा... नाही बोलायचं तुझ्याशी 15 / 22मलाही घेऊन चला ना रे... 16 / 22मला तर काहीच समजलं नाही बाबा... 17 / 22वा... आज तर भारीच मजा आली18 / 22आज तर यांची वाटच लावायची...19 / 22मला नाही जायचं... 20 / 22अरे यार... अजून किती हळू चालायचं... 21 / 22किती भांडते ही बाई... 22 / 22कभी कभी लगता है अपुन ही भगवान है