...म्हणून या घोड्याला म्हटलं जातं जगातला 'सर्वात हॅन्डसम घोडा', पहिल्या नजरेत पडाल त्याच्या प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:42 IST
1 / 152016 सालात या घोड्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. या घोड्याचं नाव आहे फ्रेडरिक द ग्रेट. लोक या घोड्याला जगातला सर्वात हॅन्डसम घोडा म्हणतात. हा फ्रेजियन घोडा अमेरिकेतील ओजार्क्समध्ये राहतो. त्याची अदा, रंग आणि आकर्षक कुरळे केस अनेकांची मने जिंकतात. आता हा घोडा 19 वर्षांचा झाला आहे.2 / 15फेसबुकवर त्याच्या नावाने पेजही आहे. 95 हजारांपेक्षा जास्त लोक त्याला फॉलो करतात. यावर या घोड्याचे एकापेक्षा सुंदर फोटो बघायला मिळतात. हे फोटो पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की, लोक का त्याला जगातला सर्वात हॅन्डसम घोडा म्हणतात.3 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 4 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 5 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 6 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 7 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 8 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 9 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 10 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 11 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 12 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 13 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 14 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं. 15 / 15स्टेसी नाजारियो ही महिला या हॅन्डसम घोड्याची मालक आहे. ती सांगते की, या घोड्या लूक असा आहे की, कुणीही पहिल्या नजरेत या घोड्याच्या प्रेमात पडेल. हा घोडा फारच प्रेमळ आहे. त्याला फोटोसाठी पोज देणंही आवडतं.