वेडिंग फोटोशूटसाठी बेस्ट थीमचा विचार करताय? या फोटोंवरून येईल तुम्हाला आयडिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 14:46 IST
1 / 17अलिकडे लग्नाचं प्री आणि पोस्ट फोटोशूट करण्याचा ट्रेन्ड चांगलाच वाढलाय. सगळ्याच कपल्सना फोटोशूट वेगळं करायचं असतं. पण काय करायचं यातच बराच वेळ निघून जातो. काय थिम ठेवायची हेच लक्षात येत नाही. अशात आम्ही तुमच्यासाठी काही फोटो घेऊन आलो आहोत. ज्यावरून तुम्हालाही फोटोशूटसाठी काहीतरी वेगळी आयडिया नक्कीच मिळेल. २०११ पासून Fearless Awards स्पर्धा आयोजित केली जात आहे. यातील काही हे फोटो आहेत. (Image Credit : www.fearlessphotographers.com)2 / 17पाण्यात अशाप्रकारे फोटो काढणं कसलं भारी वाटतं..3 / 17पाण्यात उड्या मारणाऱ्या लोकांमध्ये भन्नाट फोटो...4 / 17कसला भारी वाटतोय ना फोटो?5 / 17सिम्पल, पण चांगला...6 / 17या फोटोसाठी फोटोग्राफरला अवॉर्ड मिळायला हवं....7 / 17असंही रिअलिस्टिक फोटोशूट सुद्धा भारी वाटेल...8 / 17अजून काय हवं?9 / 17आहे ना पैसा वसूल क्लिक...10 / 17रेल्वेत फोटोशूट11 / 17जबरदस्त लायटिंग...12 / 17असा जर फोटो काढता आला तर कोण खूश होणार नाही सांगा?13 / 17कमाल क्लिक...14 / 17वाटतं ना एकदम ड्रिम लोकेशन....15 / 17असं लोकेशन चालेल का तुम्हाला..?16 / 17नवरी तर लग्नाला कितीही उशीर झाला तरी इथून काही हलणार नाही.17 / 17रोमॅंटिक फोटो..