PHOTOS: मुंबईच्या खेळाडूंसोबत फोटो काढून प्रसिद्धी मिळवणारी 'मिस्ट्री गर्ल', कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 20:05 IST
1 / 9मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. मुंबईला आपल्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.2 / 9गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सचा पराभव केला. अशातच मुंबईच्या खेळाडूंचे एका मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.3 / 9या मिस्ट्री गर्लने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुंबईचे शिलेदार दिसत आहेत. 4 / 9मुंबईच्या खेळाडूंसोबत दिसणाऱ्या तरूणीचे नाव सेजल जैस्वाल असे आहे. तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्या आहेत. ती रोहित शर्मापासून प्रशिक्षक लसिंथ मलिंगासोबत फोटो काढताना दिसली. 5 / 9याशिवाय मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, पियुष चावला, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराहसह इतरही खेळाडूंसोबत सेजलने फोटो काढला. 6 / 9सेजल जैस्वाल ही एक अभिनेत्री आहे. 'दिल मांगे मोर' आणि 'डेटिंग इन द डार्क' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले आहे. 7 / 9सेजल जैस्वाल शालेय जीवनापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिने वयाच्या १९ व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 8 / 9तिचे इंस्टाग्राम अकाउंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. तिने अनेक सेलिब्रिटींसोबत फोटो काढले आहेत.9 / 9तिचे इंस्टाग्राम अकाउंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. तिने अनेक सेलिब्रिटींसोबत फोटो काढले आहेत.