शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मिनी काश्मीर ऐन उन्हाळ्यात गोठले, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू, हिमकणांची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:30 PM

1 / 6
महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अतिशय अल्हाददायक वातावरण अनुभवायास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमाळा परिसरात आज भल्या पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर ठिकठिकाणी शेती व स्ट्रॉबेरी मळ्यामधे पाहावयास मिळाली. (अजित जाधव, महाबळेश्वर)
2 / 6
महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत,पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचे पाहावयास मिळाले.(अजित जाधव, महाबळेश्वर)
3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर