म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7बहुसंख्य भारतीय लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दिसून येते. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी, मेंदूचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी, डिएनए सिंथेसिस व्यवस्थित होण्यासाठी तसेच शरीरातली एनर्जी टिकून राहण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ खूप गरजेचे असते.2 / 7ते जेव्हा कमी होते, तेव्हा शरीरात काही लक्षणं प्रकर्षाने दिसून येतात. ही लक्षणं दिसून येताच शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.3 / 7ज्यांचे व्हिटॅमिन बी १२ खूप कमी असते त्यांना नेहमीच थकवा आलेला असतो. खूप अशक्तपणा जाणवतो. 4 / 7व्हिटॅमिन बी १२ कमी झाल्यानंतर शरीरातील लाल रक्तपेशीही कमी होतात. त्यामुळे चेहरा खूप निस्तेज दिसतो. शरीरात ॲनिमियाप्रमाणे लक्षणं दिसू लागतात. 5 / 7सतत डोकेदुखीचा त्रास होणे हे देखील व्हिटॅमिन बी १२ कमी झाल्याचे एक लक्षण आहे.6 / 7व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे मूड स्विंग, डिप्रेशन, एन्झायटी असा त्रास होतो.7 / 7स्नायूंना थकवा येणे, हातापायाला वारंवार मुंग्या येणे, हातपाय मधूनच थंड पडणे ही देखील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता सांगणारी लक्षणं आहेत.