शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rihanna glamorous mom : अमेरिकन सिंगर रिहानानं ओपन टॉपवर फ्लॉन्ट केले बेबी बंप; पाहा तिचे प्रेग्नंसीतले बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 2:37 PM

1 / 8
अमेरिकन सिंगर रिहाना (Rihanna) जगभरातील अनेक देशात चर्चेत असते. रिहाना आपला लॉन्ग टाईम फ्रेंड ASAP Rocky सोबत रिलेशनशिपमध्ये आली तेव्हा लोक एव्हढे अवाक् झाले नाहीत. जितके आता तिनं आपले बेबी बंप्स फ्लाँट केल्यावर अवाक् होत आहेत. आपले बोल्ड बेबी बंम्पचे फोटो शेअर करत रिहानानं चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. Rihanna is taking glamorous mom to be term to another level with her open top
2 / 8
यावेळी रिहाना ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली, तिच्या टॉपने सर्वाधिक लक्ष वेधले.
3 / 8
तिने लेस-अप डिझाइन टॉप घातला होता, जो मध्यभागी एक ओपन लुक देताना एक टिजिंग इफेक्ट निर्माण करत होता. या स्ट्रेचेबल फॅब्रिक टॉपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
4 / 8
यासोबत तिनं फिट लेगिंग्ज घातली होती. ज्याच्या तळाशी एक लहान स्लिट होता. यासोबत रिहानाने जॅकेटही परिधान केले होते.
5 / 8
रिहानाने अनेक अॅक्सेसरीजसह हा लूक अधिक स्टायलिश बनवला. तिने गळ्यात नेकपीस घातला होते. त्याचवेळी त्यांच्या पायात एन्कलेट दिसले. त्यासोबतत रिहानानं अंगठीही घातली होती.
6 / 8
गर्भवती गायिकेने पंप हील्स घातले होते. या एडिशनमध्ये तिच्या लुकला परफेक्ट स्टायलिश फिनिश देताना दिसले.
7 / 8
या लूकमध्ये रिहानाने पहिल्यांदा तिचा बेबी बंप सर्वांसमोर दाखवले. यावेळी तिने गुलाबी रंगाचे जाकीट घातले होते, ज्याची बटणे पोटाच्या भागानंतर उघडी ठेवली होती.
8 / 8
रिहानाला फॅशनिस्टा असे देखील म्हटले जाते. त्यामुळे दोन्ही वेळेस तिचे बेबी बंप अशा ग्लॅमरस स्टाईलमध्ये दाखवणे तिच्या चाहत्यांसाठी सामान्य आहे.
टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Mediaसोशल मीडियाpregnant womanगर्भवती महिलाPregnancyप्रेग्नंसी