1 / 8अनेकदा सकाळी झोप उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं नाही. दिवस कंटाळवाणा,थकल्यासारखा किंवा आळस चढलेला वाटतो. ज्यामुळे शरीरातील प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. (Blood Sugar and Constipation)2 / 8त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि अगदी मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करायला हवा. (Boost Blood Sugar and Relieve Constipation in 7 Days)3 / 8ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असते. ज्यामुळे आतड्यांचे आणि यकृताचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे सतत पोट फुगण्याचा त्रास कमी होईल. (7-Day Plan to Improve Blood Sugar and Digestive Health)4 / 8कोरफडीचा रस विषारी गुणधर्मासाठी ओळखला जातो. याचा रस प्यायल्याने पचनसंस्थेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे जळजळ कमी होते. 5 / 8हळदीचे दूध प्यायल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. हळदीत असणारे घटक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. 6 / 8जिऱ्यामध्ये असलेले घटक रक्तदाब नियंत्रित करतात. ज्यामुळे दमा, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनासंबंधित समस्या दूर होतात. त्यासाठी रोज सकाळी गरम पाण्यात जिरे उकळवून त्याचे पाणी प्या. 7 / 8आवळा ज्यूस सकाळी प्यायल्याने ताप, घशाचे विकार आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्वचेसाठी देखील आवळा गुणकारी ठरतो. यासाठी नियमितपणे आवळ्याचा ज्यूस प्या. 8 / 8झोपेतून उठल्यानंतर मळमळ किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर आले-लिंबाचा चहा घ्यावा. यात असणारे व्हिटॅमिन सी पाचन वाढवण्यास मदत करते.