शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Winter Care: थंडीत सतत सर्दी, घसा दुखतोय? हा सोपा घरगुती उपाय करा, सर्दीखोकल्यावर हमखास गुणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2025 19:04 IST

1 / 7
बऱ्याचदा असं होतं की थंडीचा कडाका वाढला की सर्दी होते. सर्दी होण्याच्या आधी काही जणांचा घसा खूप दुखतो.
2 / 7
सर्दीनंतरही घसा दुखणं, आवाज बसणं असा त्रास होतोच. हा त्रास कमी करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.
3 / 7
हा उपाय करण्यासाठी एक लिंबू घ्या आणि ते गॅसवर ठेवून सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्या.
4 / 7
भाजलेलं लिंबू थोडं थंड झाल्यानंतर ते मधोमध कापा आणि त्याचा रस काढून घ्या.
5 / 7
आता एका चमच्यात लिंबाचा रस घ्या आणि त्यामध्ये मीठ घाला.
6 / 7
भाजलेल्या लिंबामधले बदललेले गुणधर्म आणि मीठ या दोन्हींमधले घटक एकत्र येतात आणि ते घशासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
7 / 7
हा उपाय दिवसातून दोन वेळा नियमितपणे करा. काही दिवसांतच आराम मिळेल. घसा दुखणं थांबेल.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सAyurvedic Home Remediesघरगुती उपाय