मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
1 / 10बांधणीचे ड्रेसेस सदाबहार असतात कोणत्याही कार्यक्रमासाठी ते एक उत्तम निवड ठरतात. बांधणी ड्रेससची फॅशन आजही तितकीच ट्रेंडींग आहे. (Bandhani Dresses Designs)2 / 10बांधणीच्या ड्रेस पीसेसमध्ये प्रामुख्यानं कॉटन, सिल्क, सॅटीन आणि जॉर्जेट या कापडांचा वापर केला जातो. हातानं बांधून केलेली ही पारंपारीक कला असल्यामुळे कापड मऊ आणि टिकाऊ असते.(Classy patterns of Bandhani Dresses)3 / 10कुर्त्यावर बारीक बांधणीचे दाणे किंवा डिझाईन्स असतात. सध्या अनारकली किंवा सरळ कट असलेल्या कुर्त्यांची फॅशन जास्त आहे. (10 Colors Combinations Of Bandhani Dresses)4 / 10सेटमध्ये सहजा साध्या रंगाची लेगिन्स, सिगारेट पँट किंवा बांधणीचीच पटियाला सलवार मळते कॉटनच््या सेटमध्ये पटियाला सलवार खूप उठावदार दिसतो.5 / 10 बांधणीच्या सेटमध्ये ओढणी हा सर्वात महत्वाचा भाग आहे यावर सुंदर लाडू बांधणी किंवा काठाला गोटा पट्टीचे काम असते जे ड्रेसला अधिक सुंदर बनवते.6 / 10यात लाल पिवळा, निळा-गुबाळी, राणी कलर-पोपटी आणि हिरवा लाल असे गडद आणि उठावदार रंग कॉम्बिनेन्स मिळतात.7 / 10साध्या कॉटन बांधणी ड्रेस पीसची किंमत साधारण 800 ते 1500 रूपये इतकी असते.8 / 10जर तुम्ही प्युअर सिल्क किंवा गजी सिल्क बांधणी घेणार असाल तर त्याची किंमत 3500 ते 10000 पर्यंत असू शकते.9 / 10यामध्ये जयपुरी बांधणी, राजस्थानी लहरिया आणि कच्ची बांधणी असे विविध प्रकार पाहायला मिळतात.10 / 10हे ड्रेसेस रोजच्या वापरासाठी तसंच सण-समारंभ आणि लग्नकार्यासाठीही उत्तम दिसतात.