पुणे : PMPMLचा ब्रेक फेल झाल्यानं 7 वाहनांना बसली धडक, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 14:15 IST
1 / 5पुण्यातील अप्पर अंबामाता रस्त्यावर PMPMLचा ब्रेक झाल्यानं 7 वाहनांना बसली धडक2 / 5अपघातात एकाचा मृत्यू, 5 जण जखमी3 / 5अपघातातील जखमींना व मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पीएमपी विभागाने तातडीने मदत द्यावी, स्थानिक नगरसेविका रुपाली धाडवेंची मागणी 4 / 5अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू 5 / 5अपघात घडला त्याचवेळी मुक्तांगण शाळेची बसदेखील त्या ठिकाणी आली होती, सुदैवानं विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे इजा झालेली नाही