शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रचारासाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी पुण्यात ; बघा तयारीची exclusive क्षणचित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 8:20 PM

1 / 4
या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणेकरांना संबोधित 
2 / 4
गुरुवार (दि. १७) रोजी पुण्यातील एस पी कॉलेज मैदानावर सभा 
3 / 4
सर्व प्रकारच्या सुरक्षा एजन्सी सज्ज ; भाजपमध्ये उत्साह 
4 / 4
पुण्यातल्या भाजपच्या आठही उमेदवारांसाठी घेणार सभा, मोठा पोलीस बंदोबस्त असणार. (सर्व छायाचित्र : तन्मय ठोंबरे )
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीS P Collegeस प महाविद्यालयBJPभाजपा