लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
चार दशकांपूर्वी मीही तुमच्या सारखाच या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलो.येत्या काळात तुम्ही आपल्या कर्तुत्वाने नक्की उज्वल कराल असा विश्वास आहे असे सदर्न कमांड प्रमुख बिपिन रावत म्हणाले. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ शनिवारी सकाळी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो वाहनांवर धडकल्याने ३-४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ३ जखमी झाले आहेत. ...
भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमाला भेट देत आजी-आजोबांशी संवाद साधत त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले. ...