लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर भरधाव वेगातील टेम्पो समोर जाणा-या ट्रेलरवर मागून जोरात आदळल्याने झालेल्या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतुक पुर्णतः ठप्प झाली आहे ...
मराठा क्रांती मूक मोर्चाची वज्रमूठ छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने आवळली जाणार असून, महिलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा ‘नि:शब्द एल्गार’ विधान ...
"एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार", 'गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या' "गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला' अशा भावपूर्ण घोषणात राज्यभरात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...
मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ पहाटे ६:१५ वाजण्याच्या सुमारास एक अवजड वाहन बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे ...