शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ताे अाला अाणि त्याने जिंकलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 7:27 PM

1 / 6
सचिन तेंडुलकरची मुलाखत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्यात अाली, त्यावेळी त्याने विद्यापीठाच्या अावाराच रुक्षाराेपण केले.
2 / 6
वृक्षाराेपण केल्यानंतर सभागृहाकडे रवाना हाेत असताना कुलगुरुंनी सचिनला गाडीचे दार उघडून दिले
3 / 6
कुलगुरु नितीन करमळकर यांनी बाेन्साय वृक्ष देऊन सचिनचे स्वागत केले.
4 / 6
मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना सचिन खळखळून हसला
5 / 6
अश्याच एका प्रश्नाचे उत्तर देताना सचिनची टिपलेली भाव मुद्रा
6 / 6
मुलाखतीच्या शेवटी सचिनने उपस्थितांना खेळाबाबत जागृती करण्याची प्रतिज्ञा दिली.
टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठSachin Tendulkarसचिन तेंडूलकरSportsक्रीडा