लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
1 / 4बीअारटी मार्गात वाहनांना अटकाव करण्यासाठी थांबलेल्या ट्रफिक वार्डन यांनी उन्हापासून रक्षण करण्यासाठी लढवलेली शक्कल2 / 4उन्हाळ्यात ऊसाच्या रसाला नेहमीच मागणी असते. सध्या लागडी ऊसाची गुऱ्हाळं विविध रस्त्यांवर पाहायला मिळत अाहेत. 3 / 4नेहमी झेब्रा क्राॅसिंगच्या पुढे उभे राहणारे वाहनचालक उन्हाच्या कडाक्यामुळे सिग्नलला झाडांच्या सावलीत उभे राहत अाहेत. 4 / 4तळपत्या उन्हात काहीकाळ थंडावा मिळावा म्हणून पुणेकर जंगली महाराज रस्त्यावरील झाडांच्या सावलित बसलेले पाहायला मिळतात.