शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुण्यातील गणेशोत्सवात कलाकार, राजकीय नेते, क्रीडापटू यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 1:40 PM

1 / 11
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेतले.
2 / 11
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टला भेट
3 / 11
भारतीय क्रिकेटर केदार जाधव यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट
4 / 11
लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, राया अभ्यंकर यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट
5 / 11
काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार मोहन जोशी, विरेंद्र किऱ्हाड, रवींद्र धंगेकर यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट
6 / 11
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट
7 / 11
भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट
8 / 11
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टला भेट
9 / 11
अभिनेते रणदीप हुड्डा यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट
10 / 11
महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट
11 / 11
अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष एम एस बिट्टा यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट
टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवSocialसामाजिक