पुण्यातील गणेशोत्सवात कलाकार, राजकीय नेते, क्रीडापटू यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 13:52 IST
1 / 11महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेतले. 2 / 11राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टला भेट 3 / 11भारतीय क्रिकेटर केदार जाधव यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट 4 / 11लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, राया अभ्यंकर यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट 5 / 11काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार मोहन जोशी, विरेंद्र किऱ्हाड, रवींद्र धंगेकर यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट 6 / 11राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट 7 / 11भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट 8 / 11राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टला भेट 9 / 11अभिनेते रणदीप हुड्डा यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट10 / 11महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट11 / 11अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष एम एस बिट्टा यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट