ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
1 / 4 कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पक्षाने मिळवलेले यश पुण्यातही साजरे केले आहे. पुण्यात असणाऱ्या संत बसवेश्वर यांच्या पुतळ्याखाली भाजपने ढोल बडवत विजयाचा आनंद लुटला. 2 / 4भाजपच्या नगरसेवकांनी पारंपरिक ढोल ताशावर ठेका धरला. 3 / 4भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले या जल्लोषात सहभागी झाले होते. 4 / 4कर्नाटकाच्या विजयाचे पुणे भाजपने बडवले ढोल