लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे फोटो शेअर करत राज्यातील अनेक मंदिरांना शरद पवारांनीच निधी मिळवून दिल्याचं म्हटलंय. तसेच, काही मंदिरांचा जिर्णोद्धारही त्यांच्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले. ...
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या बंगल्यात आपली ३९ वर्ष काढली. तोच बंगला अखेर अडीच वर्षांनी शिंदे यांना मिळणार आहे. या बंगल्याशी निगडीत अनेक आठवणी शिंदे यांच्या जोडल्या गेलेल्या आहेत. ...
दिल्लीत आजवर ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट होते त्या त्या वेळी राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण सुरू होतं. ...
Criminal Procedure (Identification) Bill 2022: दोषी आणि आरोपींच्या ओळखीशी संबंधित महत्त्वाचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास आरोपी आणि गुन्हेगारांचं फिजिकल आणि बायोलॉजिकल रेकॉर्ड ठेवला जाणार आहे. ...
Prasad Lad: मी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेस बाबुराव बापसेंची मुलगी पळवून जाऊन लग्न करणं ही मुंबईत फार मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते, मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होतो. ...