म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 4उन्हाळ्याची सुट्टी आला संपत आली असून, विद्यार्थी आणि शाळांना आता नव्या शैक्षणित वर्षाचे वेध लागले आहेत. (सर्व छायाचित्रे : अतुल मारवाडी, पिंपरी-चिंचवड) 2 / 4नवे वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांमधूनही झाडलोट, रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. 3 / 4राज्यभरात १५ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. पिंपरीतील एका शाळेची सुरू असलेली रंगरंगोटी.4 / 4पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीगावातील श्रीमती अनुसयाबाई नामदेव वाघेरे प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षासाठीची पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. महापालिकेच्या सर्व शाळांकडे ही पुस्तके ५ जून रोजी सुपूर्द करण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.