1 / 4परभणीत पाठबंधारे विभागाच्या कार्यालयाला पहाटे आग लागली 2 / 4या आगीत कार्यालयातील जुनी महत्वपूर्ण दस्ताऐवज जळून खाक झाली3 / 4आखाडा बाळापुर तालुक्यातील कृष्णापूर येथील महादेव मंदिराती पेटत्या अगरबत्तीने दानपेटीने पेट घेतला 4 / 4परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेच्या जनरेटरला आज दुपारी अचानक आग लागली.