By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:47 IST
1 / 5राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची नेमबाज श्रेयसी सिंह हिने महिलांच्या नेमवाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.2 / 5श्रेयसी सिंहने अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सचा पराभव केला. इमा कॉक्स सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र शूट ऑफमध्ये दोन्हीवेळा अचूक निशाणा साधत श्रेयसीने सुवर्णपदकावर नाव कोरले. 3 / 5सुवर्णपदकावर निशाणा साधल्यानंतर रायफल उंचावून अभिवादन करताना श्रेयसी सिंह. 4 / 5२०१४ मध्ये झालेल्या ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही श्रेयसी सिंह सहभागी झाली होती. मात्र त्यावेळी तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. 5 / 5श्रेयसी सिंह जिंकलेल्या सुवर्णपदकासह