आठ फेरे, एका रुपयात लग्न आणि 'बेटी बचाओ'चा संदेश; अशी आहे भारतीय खेळाडूच्या लग्नाची गोष्ट... By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 4:36 PM
1 / 11 लग्न करताना सात फेरे घेतले जातात, पण भारताच्या एका खेळाडूने तर आठ फेरे घेतले. 2 / 11 हे आठ फेरे घेऊन या खेळाडूने एक खास संदेश दिल्याचे पाहायला मिळाले आहे. 3 / 11 आठवा फेरा घेताना ‘बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ’ हा संदेश सप्तपदीनंतर देण्यात आला. 4 / 11 या लग्नाचे आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देण्यात आल्याचे समजते. 5 / 11 या लग्नात कोणताही हुंडा वैगेरे देण्यात आला नाही. फक्त एक रुपयामध्ये हे लग्न जुळवण्यात आले. 6 / 11 लग्नाचा खर्च कमी असावा, यासाठी फक्त २१ जणांनाच लग्नाला आमंत्रित करण्यात आले होते. 7 / 11 आता तुम्ही विचार कराल, हे अनोखे लग्न भारताच्या कोणत्या खेळाडूने केले. 8 / 11 'दंगल गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या बबिता कुमारी फोगटचे लग्न अशा अनोख्या पद्धतीने करण्यात आले. 9 / 11 बबिताने भारत केसरी केसरी कुस्तीपटू विवेक सुहागबरोबर लग्न केले. 10 / 11 बबिताने भारत केसरी केसरी कुस्तीपटू विवेक सुहागबरोबर लग्न केले. 11 / 11 बबिताने भारत केसरी केसरी कुस्तीपटू विवेक सुहागबरोबर लग्न केले. आणखी वाचा